Who is Karan Pawar: जळगावमधून ठाकरे गटाकडून लोकसभा लढविणारे करण पवार आहेत कोण ?

Mangesh Mahale

भास्कर पाटील

माजी आमदार भास्कर राजाराम पाटील यांचे करण पवार हे नातू आहेत.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

माजी सदस्य

त्यांचे वडील देखील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

जनसंपर्क

पारोळा, एरंडोल, भडगाव तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहेत.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

काकांची साथ...

शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

उन्मेष पाटलांचे निकटवर्तीय

उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचीही साथ करण यांना मिळणार आहे.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

भाजपात प्रवेश

करण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

तरुण चेहरा

मराठा समाजाचा तरुण चेहरा म्हणूनही करण पवार यांची ओळख आहे.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

नाराजीचा फायदा

भाजपमधील अंतर्गंत नाराजीचा फायदाही करण पवार यांना होऊ शकतो.

Who is Karan Pawar: | Sarkarnama

NEXT : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, कुणाला मिळाली उमेदवारी

येथे क्लिक करा