Shiv Sena UBT Candidate List : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, कुणाला मिळाली उमेदवारी

Rashmi Mane

उमेदवारांची यादी

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

चार शिलेदार

उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या चार शिलेदारांची यादी आज उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली. या यादीमध्ये कोणाता समावेश आहे ते पाहुया.

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

पालघर लोकसभा मतदारसंघ

भारती कामडी

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

जळगाव मतदारसंघातून

करन पवार

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

कल्याण मतदारसंघ

वैशाली दरेकर

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

हातकणंगले मतदारसंघ

सत्यजित पाटील

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

पहिली यादी

काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाकडून 17 जणांची समावेश असणारी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. 

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

यादी जाहीर

आज चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Shivsena Second list of loksabha Candidate | Sarkarnama

Next : देशातील सर्वात तरुण सेल्फ मेड बिझनेस वुमन नेहा नरखेडे