पावसाचे पाणी शेतातच मुरवा! जलतारा योजनेतून मिळणार 5 हजारांचे अनुदान; असा करा अर्ज

Mangesh Mahale

पाणी जमिनीत मुरवा

जलतारा उपक्रमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवण्यास मदत होते.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

खड्ड्याचे माप

साधारणपणे ५ फूट लांब, ५ फूट रुंद आणि ६ फूट खोल खड्डा तयार केला जातो.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

दगड-खडीचा वापर

खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे दगड आणि खडी भरली जाते. त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

एकरी एक जलतारा

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना एका एकर क्षेत्रासाठी एक जलतारा घेता येतो.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

पाणीपातळी सुधारणार

पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

शेतीला मिळणार फायदा

अतिवृष्टीचे पाणी वाहून जाणे आणि पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होते. रब्बी हंगामासाठीही पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वाढते.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

५ हजारांचे अनुदान

- मजुरी : ४,५०० रुपये

- साहित्य : ५०० रुपये

- एकूण : ५,००० रुपये

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

अर्ज कुठे आणि कसा कराल?

ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामरोजगार सेवकाकडे अर्ज सादर करा. त्यानंतर पंचायत समितीकडून वर्क कोड तयार करून काम सुरू करण्याची प्रक्रिकेली जाते.

Jaltara Yojana Maharashtra: | Sarkarnama

NEXT: दरमहा 2,250 रुपये थेट खात्यात! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ कुणाला मिळणार?

येथे क्लिक करा