IPS Janmejaya khanduri: धडाकेबाज कामगिरीचं मोठं बक्षीस,'आयपीएस' जन्मेजय खंदुरींवर मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

जन्मेजय खंदुरी

उत्तराखंडच्या आठ IPS अधिकाऱ्यांची केंद्रीय पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एक नाव आहे जन्मेजय खंदुरी यांचं.

Jamejay Khanduri | Sarkarnama

NCRB पदावर नेमणूक

खंदुरी यांची बदली करुन आता त्यांना नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) हे पद देण्यात आले आहे.

Jamejay Khanduri | Sarkarnama

2007 च्या बॅचचे अधिकारी

जन्मेजय खंदुरी हे 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Jamejay Khanduri | Sarkarnama

डेहराडूनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक

जन्मेजय हे डेहराडून येथे वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

Jamejay Khanduri | Sarkarnama

DIG पदाचा कार्यभार...

जन्मेजय यांना जानेवारी 2021 मध्ये त्यांना Deputy Inspector General of Police (DIG) या पदाचा कार्यभार देण्यात आला होता.

Jamejay Khanduri | Sarkarnama

10 महिन्यानंतर डीआयजी पदाचा कार्यभार...

खंदुरी यांनी या पदासाठी जवळपास 10 महिने वाट पाहिली होती. यानंतर त्यांना जानेवारी 2021 मध्ये डीआयजी बनवण्यात आले होते.

Jamejay Khanduri | Sarkarnama

धडाकेबाज कामगिरी

डेहराडून येथील धडाकेबाज कामगिरीमुळे तेथील जनतेमध्ये खंडुरी यांनी त्यांची प्रतिष्ठित छाप टाकली होती. मोठी वाहने चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

Jamejay Khanduri | Sarkarnama

NEXT : अडीच कोटी युवक ठरवणार दिल्ली कुणाची? असा आहे निवडणूक कार्यक्रम

येथे क्लिक करा...