Rajanand More
गुलाम नबी आझाद यांचा अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय.
डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीची स्थापना केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद यांनी ऑगस्ट 2022 मध्ये काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी.
1980 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक महाराष्ट्रातील वाशीम मतदारसंघातून लढवून ती जिंकलीही.
आझाद यांची महाराष्ट्रातून दोनदा राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी महाराष्ट्र खास आहे.
आझाद यांचा उधमपूर मतदारसंघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव. त्यानंतर 2024 ला पुन्हा रिंगणात.
पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक. त्याची तयारी लोकसभेपासूनच सुरू केल्याची चर्चा आहे.
R