Iltija Mufti : इल्तिजा मुफ्तींवर कुणाची 'नजर'? मेहबूबा मुफ्तींच्या राजकीय वारसदार...

Rajanand More

इल्तिजा मुफ्ती कोण?

इल्तिजा या जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.

Iltija Mufti, Mehbooba Mufti | Sarkarnama

माध्यम सल्लागार

मेहबूबा मुफ्ती यांच्या माध्यम सल्लागार म्हणून सध्या काम पाहत असल्या तरी पीडीपी पक्षामध्ये कोणतेही पद नाही.

Iltija Mufti | Sarkarnama

पुन्हा का चर्चेत?

पेगाससच्या या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपला आयफोन हॅक झाल्याचा दावा इल्तिजा यांनी केला आहे. 2021 मध्ये अशाचप्रकारे राहुल गांधींसह अनेकांचे फोन हॅक झाले होते.

Iltija Mufti | Sarkarnama

भाजपवर आरोप

इल्तिजा यांनी फोन हॅक झाल्याचा करत केंद्र सरकारवर भाजपनेच हे काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी मुद्दा गाजण्याची शक्यता.

Iltija Mufti | Sarkarnama

मुफ्तींच्या राजकीय वारसदार

आगामी विधानसभा निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांच्या राजकीय वारसदार म्हणून इल्तिजा यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.

Iltija Mufti | Sarkarnama

आईचा प्रचार

लोकसभा निवडणुकीत इल्तिजा यांनी आईचा जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील प्रचारातही त्यांची उपस्थिती प्रभाव पाडू शकते, अशी चर्चा.

Iltija Mufti | Sarkarnama

आई अटकेत असताना...

कलम 370 हटवल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या काळात इल्तिजा या पक्षाचा चेहरा बनल्या होत्या.

Iltija Mufti | Sarkarnama

भारत जोडो यात्रेत सहभाग

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू आणि काश्मीरमध्ये आल्यानंतर इल्तिजाही सहभागी झाल्या होत्या.

Iltija Mufti | Sarkarnama

उच्चशिक्षित

इल्तिजा यांचा जन्म दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर यूकेतील विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण. नंतर दुबईत नोकरी.

Iltija Mufti | Sarkarnama

NEXT : डाॅक्टर पहिल्याच प्रयत्नात IPS, असे मिळवले यश!

येथे क्लिक करा.