Navjot Simi IPS : डाॅक्टर पहिल्याच प्रयत्नात IPS, असे मिळवले यश!

Rashmi Mane

नवज्योत सिमी

बिहार केडरचे आयपीएस अधिकारी नवज्योत सिमी जिद्द, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

Navjot Simi IPS | Sarkarnama

शिक्षण

21 डिसेंबर 1987 रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या नवज्योत सिमीने तिचे शालेय शिक्षण मॉडेल पब्लिक स्कूल, पखोवाल, पंजाबमधून पूर्ण केले.

Navjot Simi IPS | Sarkarnama

महाविद्यालयीन शिक्षण

नवज्योत सिमी यांनी बाबा जसवंत सिंग डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी मिळवली.

Navjot Simi IPS | Sarkarnama

UPSC तयारी

त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि मनापासून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Navjot Simi IPS | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर नवज्योत सिमी यांनी हार मानली नाही आणि 2017 मध्ये दुप्पट तयारी करून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Navjot Simi | Sarkarnama

ऑल इंडिया रँक

नवज्योत सिमीने 2017 च्या UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक 735 वा क्रमांक मिळवला.

IPS Navjot Simi | Sarkarnama

मेहनत आणि जिद्द

मेहनत आणि जिद्दीच्या जोरीवर यश प्राप्त करू शकतो हे दाखवून दिले.

IPS Navjot Simi | Sarkarnama

आयपीएस अधिकारी

या रँकमुळे नवज्योत सिमी यांना भारतीय पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळाली. त्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी बनल्या.

Navjot Simi IPS | Sarkarnama

Next : 540 कोटींच्या घोटाळ्यात IAS अडकलेल्या रानू साहू कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.