सरकारनामा ब्युरो
जम्मू आणि काश्मीरमध्य सहा वर्षांनंतर बुधवारी नवे सरकार अस्तित्वात आले. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ओमर अब्दुल्ला यांच्यासह आज पाच जणांनी शपथ घेतली.
या मंत्रिमंडळात सुरिंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.