Jawaharlal Nehru Birth Anniversary : जाणून घ्या ! काय होते इंग्रजांनी 'नेहरूं'ना दिलेले विशेष नाव ?

Rashmi Mane

जवाहरलाल नेहरू

आज जवाहरलाल नेहरू यांची 134 वी जयंती. 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज संपूर्ण देशात जवाहरलाल नेहरूंना आदरांजली वाहली जाते.

Sarkarnama

पंडित नेहरू

तसे तर जवाहरलाल नेहरू यांना सगळे जण पंडित नेहरू म्हणून ओळखतात.

Sarkarnama

'चाचा नेहरू'

लहान मुलं त्यांना 'चाचा नेहरू' म्हणून हाक मारतात.

Sarkarnama

नेहरूंचे वडील

खूप कमी लोकांना माहीत असेल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू 1899 - 1900 मध्ये इंग्लंडला गेले होते. 1905 मध्ये त्यांनी त्यांची गर्भवती पत्नी, मुलगा आणि मुलगी विजयालक्ष्मी यांनाही सोबत घेतले.

Sarkarnama

पब्लिक स्कूलमध्ये अॅडमिशन

त्यावेळी त्यांना नेहरूंना येथील पब्लिक स्कूलमध्ये अॅडमिशन देण्यात आले होते. असा उल्लेख लेखक 'बेंजामिन झकेरिया' त्यांच्या 'नेहरू' या पुस्तकात केला आहे.

Sarkarnama

इंग्लंडमधील मित्रांनी

जवाहरलाल नेहरूंच्या इंग्लंडमधील मित्रांनी त्यांचे नाव 'जो' असे ठेवले होते.

Sarkarnama

भाषांचे ज्ञान

जवाहरलाल नेहरू फ्रेंच आणि गणित, लॅटिन विषयाचे हुशार विद्यार्थी होते. याच काळात त्यांनी जर्मन भाषाही शिकून घेतली.

Sarkarnama

Next : पहिल्याच प्रयत्नात 'आयएएस' बनणाऱ्या चंद्रज्योती सिंह

येथे क्लिक करा