Jaya Bachchan : अभिनेत्री ते खासदार..! जया बच्चन यांचा पूर्ण राजकीय प्रवास पाहा 'एका क्लिक'वर

Pradeep Pendhare

गांधी कुटुंबांशी मैत्री

बच्चन आणि गांधी कुटुंबाशी संबंध आहेत. अमिताभ यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी अधिकारी होते. अमिताभ आणि राजीव गांधी मित्र होते.

Jaya Bachchan | Sarkarnama

राजकीय झेप

बॉलिवूडमधील घराघरात नाव असलेले अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे नंतर अमिताभ बच्चन यांनी समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्यास सुरवात केली.

Jaya Bachchan | Sarkarnama

जया यांचा राजकीय उदय

अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनी 2004 मध्ये समाजवादी पक्षातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. मार्च 2006 पर्यंत उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर काम केले.

Jaya Bachchan | Sarkarnama

पाचवेळा संधी

पुढील कार्यकाल 2006-2012, 2012-2018 आणि 2018-2024 मधील होते. 2024 मध्ये जया यांना समाजवादी पक्षाने पाचव्यांदा राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली.

Jaya Bachchan | Sarkarnama

संपत्ती 1 हजार 578 कोटी

जया आणि अमिताभ या जोडप्याची एकत्रित संपत्ती 1 हजार 578 कोटी रुपये आहे. 2022-23 या आर्थिक वर्षानुसार जया यांची वैयक्तिक संपत्ती 1.63 कोटी रुपये आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

उपसभापतींवर भडकल्या

राज्यसभेत उपसभापतींनी जया अमिताभ बच्चन..,असा पुकारा केल्यानंतर जया भडकल्याचे दिसल्या.

Jaya Bachchan | Sarkarnama

काय आहे प्रकरण

उपसभापती हरिवंश यांनी कामकाजादरम्यान जया बच्चन यांना बोलण्याची परवानगी दिली. एका सदस्याने उपसभापतींनी जया अभिताभ बच्चन, असे नाव घेत त्यांना बोलण्यास सांगितले. यावर जया बच्चन यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

Jaya Bachchan | Sarkarnama

जया गरजल्या

‘महिला आपल्या पतीच्या नावाने ओळखल्या जाणार, हे असेच आहे. त्यांचे काहीच अस्तित्व नाही. त्यांनी काहीच कमावलेले नाही,’ असे म्हणत जया बच्चन गरजल्या.

Jaya Bachchan | Sarkarnama

NEXT : हिरोईनपेक्षा कमी नाही IAS सोनल गोयल, पाहा फोटो!

येथे क्लिक करा :