Jaya Bachchan : 'जया बच्चन' समाजवादी पार्टीच्या तिकीटावर सलग पाचव्यांदा राज्यसभेत!

Rashmi Mane

कायम चर्चेत

जया बच्चन नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात.

Jaya Bachchan | Sarkarnama

राजकारणात करिष्मा

बॉलिवूड गाजवलेल्या जया बच्चन यांनी राजकारणात पण आपला करिष्मा दाखवला आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

पाचव्यांदा राज्यसभेत

2004 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर गेलेल्या जया बच्चन सलग पाचव्यांदा राज्यसभेत गेल्या आहेत.

Jaya Bachchan | Sarkarnama

चार टर्म

2004 मध्ये ते 2006, 2006 ते 2012, 2012 ते 2018, 2018 ते 2024 चार टर्ममध्ये त्या राज्यसभेत निवडून गेल्या होत्या.

Jaya Bachchan | Sarkarnama

यादव कुटुंबाशी असलेली जवळीक

जया बच्चन यांना पाचव्यांदा राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची यादव कुटुंबाशी असलेली जवळीक.

Jaya Bachchan | Sarkarnama

डिंपल यादव यांची निवड

जया बच्चन ही डिंपल यादव यांची निवड मानली जाते. घरातील डिंपल यादव आणि जया बच्चन यांची केमिस्ट्री एकदम परफेक्ट असल्याचे मानले जाते.

Jaya Bachchan | Sarkarnama

एक प्रसिद्ध चेहरा

एक प्रसिद्ध चेहरा जया बच्चन या सेलिब्रिटी असल्याने त्याचा फायदा पक्षाला होत असल्याचे मानले जाते.

Jaya Bachchan | Sarkarnama

पक्षाच्या निर्णयात हस्तक्षेप नाही

पक्षाची संघटना असो, पक्षाच्या तिकिटांचे वाटप असो किंवा राज्यसभेच्या खासदार या नात्याने जया बच्चन पक्ष जे काही विकास काम ठरवेल त्यात त्या हस्तक्षेप करत नाहीत.

Jaya Bachchan | Sarkarnama

Next : हिमाचल प्रदेशच्या राजकारणातील 'चाणक्य'; कोण आहेत हर्ष महाजन ?

येथे क्लिक करा