Jaya Bachchan : सव्वा अब्ज ठेवी अन् 40 लाखांचे सोने; खासदार जया बच्चनची संपत्ती किती?

Sunil Balasaheb Dhumal

अभिनेत्री, खासदार जया बच्चन यांची समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवड झाली आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार जया बच्चन यांच्याकडे ५७ हजार ५०७ रुपये रोख रक्कम आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

त्यांच्या खात्यात 10 कोटी 11 लाख 33 हजार रुपये जमा आहेत.

Jaya Bachchan | Sarkarnama

1 अब्ज 20 कोटी 45 ​​लाख 62 हजार 83 रुपयांच्या बँक ठेवी आहेत.

Jaya Bachchan | Sarkarnama

जया बच्चन यांच्याकडे 40.97 कोटी रुपयांचे दागिने आहेत.

Jaya Bachchan | Sarkarnama

जया बच्चन यांच्याकडे एक कार असून तिची किंमत 9.82 लाख रुपये आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन 16 गाड्या आहेत. त्यात दोन मर्सिडीज आणि एक रेंज रोव्हरचा समावेश आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

NEXT : भाजपमधील गांधींचे खासदारकीचे तिकीट धोक्यात

येथे क्लिक करा