IAS Saumya Sharma IPS Archit Chandak : बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाही 'ही' जोडी; सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग

Rashmi Mane

अधिकारी जोडी

अर्चित चांडक हे 2018 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत तर सौम्या शर्मा 2018 बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

फॅन फॉलोइंग

हे कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात त्यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

शिक्षण

अर्चित चांडक हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहे तर सौम्या शर्मा यांनी दिल्लीच्या नॅशनल लॉ स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

इन्स्टाग्राम फॉलोअर्स

सौम्या शर्माच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे अडीच लाख फॉलोअर्स आहेत तर अर्चित चांडकच्या इन्स्टाग्राम अकाउंटला 1 लाख सहा हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

लाखो views

जेव्हा हे जोडपे सोशल मीडियावर काही पोस्ट करते तेव्हा त्याला लाखो views मिळतात.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

हजारोंमध्ये लाईक्स

काही दिवसापूर्वी दोघांनी इंस्टाग्रामवर एकत्र एक फोटो शेअर केला आहे ज्याला आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

4 महिन्यात यूपीएससी परीक्षेची तयारी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सौम्याने केवळ 4 महिन्यांच्या तयारीत UPSC परीक्षेत यश मिळवले होते.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

यूपीएससीमध्ये 9वा क्रमांक

इतकेच नाही तर सौम्या शर्माने यूपीएससीमध्ये 9वा क्रमांक मिळवून या परीक्षेतील टॉपर्समध्ये आपले नाव नोंदवले होते.

IAS Saumya Sharma IPS Archit Chandak | Sarkarnama

Next : भाजपच्या पहिल्या यादीत असू शकतात 'हे' नेते... 

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama
येथे क्लिक करा