दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर. .जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमंत्री आणि राज्याच्या विविध खात्यांचे कॅबीनेटमंत्री असा राजकीय प्रवास .एकेकाळी जयदत्त क्षीरसागर राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांमधील एक होते..राष्ट्रवादीत असताना क्षीरसागर मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. .मात्र धनंजय मुंडे पक्षात आल्यानंतर क्षीरसागरांचे खच्चीकरण झाले. .२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून पक्षाचे एकमेव जयदत्त क्षीरसागर विजयी झाले. .२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत असतानाही थेट भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला..मात्र, विधानसभेला त्यांना पुतण्याकडूनच पराभवाचे तोंड पहावे लागले. .आता ३५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत क्षीरसागर यंदा पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय भूमिकेविना दिसत आहेत..NEXT : माढा-सोलापूरमध्ये लोकशाहीचा उत्सव.येथे पाहा