Jayant Patil Birthday : शरद पवारांचे एकनिष्ठ अन् विश्वासू नेते जयंत पाटील

Rashmi Mane

जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज (16 फेब्रुवारी ) वाढदिवस.

Jayant Patil | Sarkarnama

निष्ठावंत नेते

जयंत पाटलांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे निष्ठावंत नेते म्हणून बघितलं जात.

Jayant Patil | Sarkarnama

प्रदेशाध्यक्ष

सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

समृध्द वारसा

राजारामबापू पाटील यांच्याकडून राजकारणाचा समृध्द वारसा लाभला आहे.

Jayant Patil Birthday | Sarakrnama

शरद पवारांचे विश्वासू

जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

Jayant Patil | Sarkarnama

विकास प्रकल्प

राजारामबापूच्या पावलावर पाऊल ठेवत पाटील यांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प राबवले आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

राजकीय प्रवास

'शेकाप'मधून जयंत पाटलांचा राजकीय प्रवास सुरु झाला. राजकारणात पाऊल टाकल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा आहे.

Jayant Patil | Sarkarnama

मंत्रीपदे

सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री, ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री तसेच गृहमंत्री ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

Next : मिस इंडिया फायनलिस्ट; मॉडेलिंग सोडली अन् क्रॅक केली UPSC 

येथे क्लिक करा