Maharashtra Assembly opposition leader history : विधानसभेत कमी आमदार, तरीही विरोधी पक्षनेता!

Pradeep Pendhare

विरोधी पक्षनेता

जयंत पाटील यांनी विधानसभेत कमी आमदार असताना विरोधी पक्षनेता निवडला गेल्याची यादीच मांडली.

Maharashtra Assembly | Sarkarnama

कृष्णराव धुळप

शेकापचे कृष्णराव धुळप 1962-1967मध्ये 15, तर 1967-1972मध्ये 19 आमदारांसह विरोधी पक्षनेते झाले.

Krishnarao Dhulap | Sarkarnama

दि. बा. पाटील

शेकापचे दिनकर बाळू पाटील 1972-1977 मध्ये सात, तर 1982-1983 मध्ये नऊ आमदारांसह विरोधी पक्षनेते संभाळले.

Dinkar Patil | Sarkarnama

गणपतराव देशमुख

शेकापचे गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांनी 1977-1978मध्ये 13 आमदारांसह विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पार पाडली.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

बबनराव ढाकणे

जनता पक्षाचे बबनराव दादाबा ढाकणे यांनी 1981-1982 मध्ये 17 आमदारांसह विरोधी पक्षनेतेपद भूषवले.

Babanrao Dhakane | Sarkarnama

निहाल अहमद

जनता पक्षाचे निहाल अहमद यांनी 1986-1987 मध्ये 17 आमदारांसह विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी संभाळली.

Nihal Ahmed | Sarkarnama

दत्ता पाटील

शेकापचे दत्ता पाटील यांनी 1987-1988मध्ये 13, तर 1989-1990 मध्ये 13 आमदारांसह विरोधी पक्षनेतेपद भूषवले.

Datta Patil | Sarkarnama

मृणाल गोरे

जनता पक्षाच्या मृणाल गोरे यांनी 1988-1989 मध्ये 20 आमदारांसह विरोधी पक्षनेतेपदी होत्या.

Mrunal Gore | Sarkarnama

सभागृहाचा अपमान

सभागृहात दिलेला शब्द पाळला जात नाही, हा सभागृहाचा अपमानच म्हणावा लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

Maharashtra Assembly | Sarkarnama

NEXT : एन. रामचंद्र राव नेमके आहेत तरी कोण?

येथे क्लिक करा :