Mayur Ratnaparkhe
रामचंद्र राव तेलंगणा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.
एन रामचंद्र राव हे तेलंगणमधील एक वरिष्ठ भाजप नेते आहेत.
एन रामचंद्र राव राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात.
एन रामचंद्र राव विधानपरिषदेचे सदस्य आहेत
एन रामचंद्र राव ब्राह्मण समुदायातून आले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या एका गटाने आणि पक्षातील एका गटाने नेतृत्वाकडे त्यांच्या नावाची शिफारारस केली.
आरएसएसमध्ये चांगले संबंध आहेत, शिवाय, बालपणापासून अभाविपच्या शाळेत शिकले आहेत.
भाजपमध्ये सामील झाल्यापासून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत व भाजपचे कट्टर नेते आहेत