आयआयटी कानपूरने जेईई अॅडव्हान्स २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.. रजित गुप्ताने देशात प्रथम क्रमांक मिळवून जेईई अॅडव्हान्स परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. .रजितने १०० टक्के गुण मिळवले होते. त्याचा अखिल भारतीय रँक १६ वा होता.आयआयटीमधून बी.टेक करणार . यशाचं श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. कोटा येथील रहिवासी आहे. वडील अभियंता आहेत,आई प्राध्यापक आहे. . अभ्यासासाठी कधीही खूप कठोर नियोजन, दिनचर्या आखली नाही, जेव्हा वाटेल तेव्हा अभ्यास केला.. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले, डाउट्स क्लिअर झाल्याशिवाय पुढचा टॉपिक अभ्यासाला घेतला नाही, असे रजितने सांगितले.दहावीत ९६.८ टक्के गुण मिळवले होते. त्याने कोटा येथील एका खाजगी संस्थेतून कोचिंग घेतले..1994 मध्ये त्यांचे वडील कोटामध्ये या परीक्षेच्या तयारीसाठी आले होते. पण त्यांना यश मिळाले नाही.. 31 वर्षानंतर वडीलांचे स्वप्न रजितने नुसतेच पूर्ण केले नाही, तर तो देशात अव्वल आला..NEXT: ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजवणारा मुत्सद्दी 'लोकनेता'.येथे क्लिक करा