झारखंड सरकारचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे आलमगीर आलम यांना दुसऱ्या दिवसाच्या चौकशीनंतर EDने अटक केली. .सुमारे 10 तासांच्या चौकशीनंतर ग्रामविकास मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे..ईडीला तपासात सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे..12 मे रोजी ईडीने आलमगीर आलम यांना समन्स पाठवले होते. . 14 मे रोजी सकाळी 11 वाजता रांचीच्या हिन्नू येथील विभागीय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते..आलमगिरी आलमचे सचिव संजीव कुमार यांच्या नोकराच्या घरातून 35.23 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे..केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून होणाऱ्या निविदा घोटाळ्याच्या तपासात आपण पूर्ण सहकार्य करू, असं आलमगीर आलम म्हणाले आहेत..बुधवारी सकाळी ईडीने आलमगीर यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते..आलमगीर आलम हे 70 वर्षांचे ग्रामविकास मंत्री आहेत. सध्या ते विधानसभेत पाकूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत..Next : ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदेंनी चालवला 'बाण'.येथे पाहा