IAS Shrestha Shree: श्रेष्ठा यांच्या प्रामाणिक उत्तराने सगळ्यांना केलं प्रभावित...

सरकारनामा ब्यूरो

मूळच्या झारखंडच्या

झारखंडच्या श्रेष्ठा यांनी 2020 मध्ये 'यूपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

'जेएनयू'मधून शिक्षण

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

'यूपीएससी'त चांगले गुण

यूपीएससी परीक्षा त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

'आयएएस'च्या मुलाखतीत अव्वल स्थान

'आयएएस' अधिकारी होण्यासाठीच्या मुलाखतीत त्यांनी अव्वल स्थानावर येत 190 गुण मिळवले.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

राज्यशास्त्र विषयाची आवड

श्रेष्ठा यांना राज्यशास्त्र विषयाची आवड असल्यामुळे त्यात अधिक ज्ञान अवगत आहे.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

चंदीगड येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण

चंदीगड येथील 'डीएव्ही' कॉलेजमधून 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

राज्यशास्त्र पदवीधर

दिल्लीतील मिरांडा हाऊस येथे राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

मुलाखतीतील प्रश्नाला प्रामाणिक उत्तर

मुलाखतीवेळी त्यांना नेसलेल्या साडीबद्दल प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, ही सिल्कची साडी आहे. त्याबद्दल अधिक माहिती नाही. त्यांच्या या प्रामाणिकपणाने सगळे प्रभावित झाले.

IAS Shrestha Shree | Sarkarnama

Next : गाड्या अन् विमानाच्या गराड्यात राहणाऱ्या 'या' नेत्याची कहाणी... पाहा खास फोटो

येथे क्लिक करा