Sanjay Gandhi: गाड्या अन् विमानाच्या गराड्यात राहणाऱ्या 'या' नेत्याची कहाणी... पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

संजय गांधी

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दिवंगत सुपुत्र संजय गांधी यांचा आज जन्मदिन आहे.

Sanjay Gandhi | Sarkarnama

भारतातील प्रभावशाली नेता

घरातील राजकीय पार्श्वभूमीमुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले. त्यामुळे त्यांनी लवकरच भारतातील प्रभावशाली नेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

Sanjay Gandhi | Sarkarnama

सुरुवातीचे शिक्षण डेहराडून येथून

डेहराडून येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

Sanjay Gandhi | Sarkarnama

स्वित्झर्लंड येथे उच्चशिक्षण

उच्च शिक्षणासाठी ते स्वित्झर्लंडला गेले आणि बरेच वर्षे ते तिथे राहिले.

Sanjay Gandhi | Sarkarnama

गाड्या अन् विमानप्रेमी

लहानपणापासून त्यांना गाड्यांची आणि विमानांची प्रचंड आवड होती.

Sanjay Gandhi | Sarkarnama

पायलट संजय गांधी

संजय गांधी हे पायलट होते त्यामुळे ते बऱ्याचदा स्वतः विमान चालवत असत.

Sanjay Gandhi | Sarkarnama

वाहनांच्या शर्यतीत अव्वल

वाहनांच्या शर्यतीत त्यांनी अनेकदा सहभाग नोदवून भरपूर बक्षिसे मिळवली होती.

Sanjay Gandhi | Sarkarnama

कुटुंबप्रेम

संजय गांधी यांना नेहमी कुटुंबासह राहणे आवडत असत.

Sanjay Gandhi | Sarkarnama

Next : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार; काय आहे प्रकरण ?

येथे क्लिक करा