Annapurna Devi : लालू प्रसाद यादवांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ; कोण आहेत अन्नपूर्णा देवी?

Roshan More

मोदी 3.0 सरकारमध्ये मंत्री

झारखंडमधील खासदार अन्नपूर्णा देवी यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

Annapurna Devi | sarkarnama

सलग दुसऱ्यांदा मंत्रिपद

2019 मध्ये देखील अन्नपूर्णा देवी मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होत्या.

Annapurna Devi | sarkarnama

RJD च्या प्रदेशाध्यक्षा

अन्नपूर्णा देवी या लालू प्रसाद यादव यांच्या RJD पक्षामध्ये झारखंडच्या प्रदेशाध्यक्षा होत्या.

Annapurna Devi | sarkarnama

आमदार

1998 मध्ये अन्नपूर्णा देवी पहिल्यांदा आमदार झाल्या.

Annapurna Devi | sarkarnama

पतीचे निधन

अन्नपूर्णा देवी यांचे पती रमेश प्रसाद याद यांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या.

Annapurna Devi | sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

अन्नपूर्णा देवी यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Annapurna Devi | sarkarnama

शिक्षण राज्यमंत्री

2019 मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात अन्नपूर्णा देवी या शिक्षण राज्यमंत्री होत्या.

Annapurna Devi | sarkarnama

NEXT : नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपद; पुण्याचे पहिलवान आता दिल्ली