Jiva Gavit : वन जमिनींसाठी लढा देणाऱ्या जीवा गावितांची सहा गावांत जमीन

Sunil Balasaheb Dhumal

उमेदवारी अर्ज

माजी आमदार जे. पी. गावित यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Jiva Gavit | Sarkarnama

प्रतिज्ञापत्र

या वेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांच्या संपत्तीचे सविस्तर विवरण आहे.

Jiva Gavit | Sarkarnama

47 एकर

प्रतिज्ञापत्रानुसार गावित यांच्याकडे तब्बल सहा गावांमध्ये 47 एकर 25 गुंठे जमीन आहे. या जमिनींची किंमत 26.13 लाख रुपये आहे.

Jiva Gavit | Sarkarnama

13 लाख वाढले

गेल्या पाच वर्षांत गावित यांची संपत्ती संपत्ती 13.12 लाखांनी वाढली आहे.

Jiva Gavit | Sarkarnama

चल संपत्ती

विविध मालमत्ता आणि उत्पन्नाच्या आधारे त्यांची एकूण चल संपत्ती 2 कोटी 36 लाख 40 हजार आहे.

Jiva Gavit | Sarkarnama

एक लाखांचे सोने

गावित यांच्याकडे 1.07 कोटींची अचल संपत्ती आहे. तर एक लाख दहा हजारांचे सोने व अन्य दागिने आहेत.

Jiva Gavit | Sarkarnama

पाच लाख

त्यांच्याकडे पाच लाख रुपये कॅश इन हॅन्ड आहेत.

Jiva Gavit | Sarkarnama

एक कार

एक इनोव्हा कार आणि स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आदींचा त्यांच्या संपत्तीचा समावेश आहे.

Jiva Gavit | Sarkarnama

NEXT : काँग्रेसच्या संकटमोचकाची मुलगी राजकारणात? माजी मुख्यमंत्र्यांची आहे नातसून...