Aishwarya DKS Hegde : काँग्रेसच्या संकटमोचकाची मुलगी राजकारणात? माजी मुख्यमंत्र्यांची आहे नातसून...

Rajanand More

ऐश्वर्या डीकेएस हेगडे

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार यांची कन्या.

Aishwarya DKS Hegde | Sarkarnama

डीके शिवकुमार

मुलीला राजकारणात आणण्याबाबतच्या चर्चांवर डीके शिवकुमार यांच्याकडून तोंडावर बोट ठेवले जाते. याबाबत मुलगीच निर्णय घेईल, यावर ठाम.

DK Shivakumar | Sarkarnama

स्पष्ट नकार नाही

शुक्रवारी मतदान केल्यानंतर मीडियाशी बोलताना राजकारणात न येण्याबाबत नकार दिला नाही. सध्या ज्या कामाची गरज ते करत असल्याचे विधान

Aishwarya DKS Hegde | Sarkarnama

एसएम कृष्णा यांची नातसून

ऐश्वर्या या माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची नातसून असून, अमर्त्य हेगडे हे पती आहेत.

Aishwarya DKS Hegde Marriage | Sarkarnama

सासऱ्यांची आत्महत्या

सीसीडीचे संस्थापक व अमर्त्य यांचे वडील सिद्धार्थ यांनी चार वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली आहे.

Aishwarya DKS Hegde | Sarkarnama

ईडीकडूनही चौकशी

नावावर असलेल्या संपत्तीबाबत ईडीने काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या यांची चौकशी केली होती. वडीलही ईडीच्या रडारवर होते.

Aishwarya DKS Hegde with Priyanka Gandhi | Sarkarnama

उच्चशिक्षित

ऐश्वर्या यांनी इंजिनिअरिंग आण एमबीए पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बंगळुरूमध्ये करिअरला सुरुवात.

Aishwarya DKS Hegde | Sarkarnama

शैक्षणिक संस्थांची जबाबदारी

वडिलांच्या सर्व शैक्षणिक संस्थांची जबाबदारी सध्या खांद्यावर आहे. जवळपास चार हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

R

Aishwarya DKS Hegde | Sarkarnama

NEXT : आधी मतदान मग लग्न...नवरदेव थेट मतदान केंद्रावर !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.