Jnanpith Award to Gulzar : गीतकार, कवी, चित्रपट दिग्दर्शक गुलजार 'ज्ञानपीठ'चे मानकरी

Avinash Chandane

मूळ नाव

गुलजार यांचं खरं नाव संपूर्णसिंह कालरा आहे

Gulzar | Sarkarnama

पंजाबपुत्र

गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936 रोजी पंजाबमधील दीना येथे झाला

Gulzar | Sarkarnama

फाळणी आणि मुंबई

देशाच्या फाळणीनंतर आधी अमृतसर पुढे मुंबईत आले

Gulzar | Sarkarnama

पहिलं प्रेम

कविता हे त्यांचं पहिलं प्रेम, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र हे आवडते साहित्यिक

Gulzar | Sarkarnama

गीतकार

1969 मध्ये 'बंदिनी' या चित्रपटात त्यांनी गीतकार म्हणून सुरुवात केली

Gulzar as poet in Bandini | Sarkarnama

संवेदनशील दिग्दर्शक

मेरे अपने, परिचय, आंधी, लेकिन आदी चित्रपटांचे दिग्दर्शन

Superhit films of Gulzar | Sarkarnama

कौतुक आणि सन्मान

पद्मभूषण (2004) आणि दादासाहेब फाळके पुरस्कार (2013) पुरस्काराने सन्मानित

Gulzar with Dadasaheb Phalke Award | Sarkarnama

पहिलं प्रेम

कविता हे त्यांचं पहिलं प्रेम, रवींद्रनाथ टागोर, शरतचंद्र हे आवडते साहित्यिक

Ravindranath Tagore Thakur | Sarkarnama

मराठी कवितांवरील प्रेम

कुसुमाग्रजांच्या 'कणा'सह अनेक कवींच्या कवितांचं हिंदीत अनुवादांचं मोठं कार्य

Kusukagraj, Gulzar | Sarkarnama

INEXT : स्वप्नपूर्तीसाठी धडपडणाऱ्या 'या' IPS चा प्रेरणादायी प्रवास

येथे क्लिक करा