Journey of NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वर्षांचा प्रवास

Avinash Chandane

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना

शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली

Sharad Pawar | Sarkarnama

पवारांचे सोबती

त्यावेळी शरद पवारांसोबत तारिक अन्वर आणि पी.ए. संगमा होते.

Sharad Pawar, Tariq Anwar, PA Sangama | Sarkarnama

संगमांचा रामराम

पी.ए. संगमा यांनी जानेवारी 2004 मध्ये शरद पवारांची साथ सोडली

PA Sangama | Sarkarnama

तारिक अन्वर बाहेर

तारिक अन्वर यांनी सप्टेंबर 2018 मध्ये राष्ट्रवादीला रामराम ठोकून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Tariq Anwar | Sarkarnama

6 जागांवर विजय

1999 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने राज्यात 6 जागा जिंकल्या

Sharad Pawar | Sarkarnama

2019 मधील राजकीय नाट्य

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी. महाराष्ट्रात 'मविआ'ची सत्ता

Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar | Sarkarnama

29 जून 2022

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळले

Eknath Shinde | Sarkarnama

अजित पवाराचा शपथविधी

अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेत 2 जुलै 2023 रोजी थेट सरकारमध्ये प्रवेश केला

Ajit Pawar, Eknath Shinde | Sarkarnama

राष्ट्रवादीतील फुटीचं प्रकरण

हे फुटीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगात आणि विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात

Sharad Pawar | Sarkarnama

6 फेब्रुवारी 2024

केंद्रीय निवडणूक आयोगाचा फैसला, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची

Ajit Pawar | Sarkarnama

NEXT : 'या' महिला खासदारांची आहे प्रचंड फॅन फॉलोविंग...

Women in Parliament | Sarkarnama
येथे क्सिक करा