Women in Parliament : 'या' महिला खासदारांची आहे प्रचंड फॅन फॉलोविंग...

Rashmi Mane

मिमी चक्रवर्ती

मिमी चक्रवर्ती बंगाली अभिनेत्री आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षातून २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

Mimi Chakraborty | Sarkarnama

प्रियंका चतुर्वेदी

प्रियंका चतुर्वेदी ह्या एक महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकारणी आहेत, त्या राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या देखील आहेत.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

डिंपल यादव

डिंपल यादव या डिसेंबर 2022 पासून त्या मैनपुरीच्या विद्यमान खासदार आहेत. त्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत.

Dimple Yadav | Sarkarnama

महुआ मोईत्रा

महुआ मोईत्रा या लोकसभेतील कृष्णानगर, पश्चिम बंगाल येथील खासदार आहेत. आपल्या वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.

Mahua Moitra | Sarkarnama

नवनीत राणा

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.

Navneet Rana | Sarkarnama

हेमा मालिनी

हेमा मालिनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणाच्या रिंगणात उतरल्या. सध्या त्या उत्तर प्रदेश मधील मथुरा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Hema Malini | Sarkarnama

स्मृती ईराणी

स्मृती ईराणी यांचा टेलिव्हिजन अभिनेत्री ते महिला आणि बाल विकास मंत्रालयांचा मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

Smriheti Irani | Sarkarnama

जया बच्चन

जया बच्चन यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले.

Jaya Bacchan | Sarkarnama

Next : ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण ते दिल्लीच्या शिक्षणमंत्री ; कोण आहेत आतिशी मार्लेना 

येथे क्लिक करा