Jyoti Mete News : पंकजा मुंडेंविरोधातील उमेदवार झाला फायनल

Sachin Waghmare

भाजपची पंकजा मुंडेंना उमेदवारी

बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली.

Jyoti Mete | Sarkarnama

विरोधातील उमेदवाराची चाचपणी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पंकजा मुंडेंविरोधात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

Jyoti Mete | Sarkarnama

ज्योती मेटे यांच्या नावावर चर्चा

दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांच्या नावावर चर्चा

Jyoti Mete | Sarkarnama

विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला जात असतानाच विनायक मेटेंचा झाला होता अपघाती मृत्यू.

Jyoti Mete | Sarkarnama

सांभाळली जबाबदारी

विनायक मेटेंच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाची सांभाळली जबाबदारी.

Jyoti Mete | Sarkarnama

पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न

शिवसंग्राम पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी केले प्रयत्न.

Beed meeting | Sarkarnama

बीडमध्ये बैठक

शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बीडमध्ये बैठक.

Jyoti Mete | Sarkarnama

निवडणूक लढविण्याचा चालवला ट्रेंड

शिवसंग्रामसह कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियातून डॉ. मेटेंनी निवडणूक लढवावी, असा ट्रेंड चालविला.

Jyoti Mete | Devendra Fadanvis | Sarkarnama

कार्यकर्त्यांची हजेरी

शिवसंग्रामची सोमवारी भवनमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

R

Jyoti Mete | Sarkarnama

NEXT: आता घर बसल्या घेता येणार 'रामलल्ला'चे दर्शन; पण कसे? जाणून घ्या...

येथे क्लिक करा..