July 1 Rule Changes : 1 जुलैपासून मोठे बदल, जाणून घ्या कोणते नियम बदलणार?

Roshan More

आधारकार्ड

UIDAI कडून पुढील ६ महिन्यांसाठी आधार अपडेट सेवा पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.यापूर्वी नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी ७५ रुपये शुल्क मोजावे लागत होते.

Aadhaar not valid | Sarkarnama

पासपोर्ट

पासपोर्टचे शुल्क १,५०० रुपयांवरून थेट २,५०० रुपये करण्यात येणार आहे.तर तत्काळ पासपोर्टसाठी ३,५०० ऐवजी ५,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

Abroad Passport | Sarkarnama

जंबो पासपोर्ट

६० पानांचा जंबो पासपोर्टचे शुल्क वाढवून आता थेट ६,००० रुपये करण्यात आले आहे.

Passport Rules 2025 | Sarkarnama

क्रेडिट कार्ड

Regalia Gold आणि Diners Club कार्ड्ससाठी एअरपोर्ट लाउंजचे नियम कडक होणार आहेत.मोफत लाउंजसाठी मागील तिमाहीत किमान ६० हजार रुपयांचे व्यवहार करणे बंधनकारक असेल.

Credit card rent payment | Sarkarnama

रेल्वे प्रवाशांना मोठा दंड

रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दंडाची रक्कम दुप्पट केली आहे.विनातिकीट प्रवासासाठी आता २५० रुपयांऐवजी ५०० रुपये दंड वसूल केला जाईल.

Railway Apprentice Vacancy 2025 | Sarkarnama

महिला डब्यात प्रवासाला चाप

महिलांच्या राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या पुरुषांवर कडक कारवाई होईल.नियम मोडणाऱ्या प्रवाशांना आता तब्बल २,५०० रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

Railway | Sarkarnama

इंधन दरांमध्ये फेरबदल

LPG गॅस सिलिंडर, सीएनजी (CNG) आणि पीएनजीचे (PNG) नवीन दर जाहीर होणार आहेत.दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या या इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात.

Petrol pump meter tricks | Sarkarnama

विमान प्रवास महागणार

विमान इंधनाच्या (ATF) दरांचा पुनर्विचार करून नवीन किमती लागू केल्या जातील. इंधनाचे दर वाढल्यास विमान कंपन्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.

Air Plane | Sarkarnama

RBI New Rule : रिझर्व्ह बँकेचा नवा नियम, 25 हजार रुपये मिळणार; कुणाला होणार फायदा?

RBI EMI New Rule | Sarkarnama
येथे क्लिक करा