Mangesh Mahale
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
2014 च्या निवडणुकीत मनसेकडून जुन्नर मतदारसंघातून आमदार झाले.
2014 मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते.
2019 ची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पराभव.
शिवसेना पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
शिवसेनेकडून त्यांना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली.
2024 च्या निवडणुकीत महायुतीत बंडखोरी केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी. याच निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी होऊन पुन्हा विधानसभेत प्रवेश केला.
NEXT: Namdeo Dhasal : नामदेव ढसाळ कोण?