Aslam Shanedivan
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी बुधवारी (ता.14) शपथ घेतली. गवई यांचा कार्यकाळ हा 6 महिन्यांचा असेल.
त्यांच्या पाठोपाठ देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीशही मिळण्याची शक्यता असून त्यांचा कार्यकाळ फक्त 36 दिवसांचाच असेल.
सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या बीव्ही नागरत्ना यांना हे पद मिळू शकते
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश होणे ही घटना बीव्ही नागरत्नांसह देशासाठी ऐतिहासिक घटना असेल.
घटना बीव्ही नागरत्ना 27 सप्टेंबर 2027 रोजी सरन्यायाधीश झाल्या तर त्या 29 ऑक्टोबरपर्यंत या पदावर राहतील. त्या वयोमानानु
बीव्ही नागरत्ना यांचे वडील एस व्यंकटरमय्याही भारताचे सरन्यायाधीश होते. ते 19 वे सरन्यायाधीश होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात गेल्या 75 वर्षांच्या कालावधीत एकही महिला सरन्यायाधीश झालेल्या नाहीत. आतापर्यंत 51 पुरुष आणि फक्त 11 महिला न्यायमूर्ती बनल्या आहेत.
याआधीचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचेही वडील सरन्यायाधीश राहिले आहेत.