Rashmi Mane
भारताच्या संविधानात दोघांची भूमिका काय आहे? चला जाणून घेऊया! भारताच्या राज्यघटनेनुसार अधिकार कुणाकडे जास्त?
देशाचे संविधानिक प्रमुख, संरक्षण दलांचे सर्वोच्च सेनापती, सर्व कायदे आणि अध्यादेश राष्ट्रपतीच्या नावाने जाहीर होतात.
देशाचे कार्यकारी प्रमुख, मंत्रीमंडळाचे नेतृत्व, सर्व निर्णयांमध्ये निर्णायक भूमिका
राष्ट्रपती निर्णय घेत नाहीत, ते सल्ल्यानुसार काम करतात
पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ निर्णय घेतात – वास्तविक सत्ता त्यांच्याकडेच असते.
राष्ट्रपती – सांकेतिक प्रमुख
पंतप्रधान – प्रत्यक्ष धोरण व प्रशासकीय सत्ता
राष्ट्रपतींचे काम बहुतेक औपचारिक असते. पंतप्रधान धोरणे आखतात आणि कृती करतात.
राष्ट्रपतींचे अधिकार संविधानातून येतात. पंतप्रधान संसदेकडून त्यांचे अधिकार मिळवतात.
राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. पंतप्रधानांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळाशी जोडलेला असतो आणि तो निवडणुकांवर अवलंबून असतो.