Rashmi Mane
सरकारनामा आयोजित दिवाळीनिमित्त 'उत्सवनामा' सोहळा उत्साहात पार पडला.
भाजप पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती कळमकर, तसेच स्वप्नाली सायकर यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
राजकारण आणि समाजकारणात बाहेर पडत राजकीय मंडळींनी खेळण्याचा आनंद लुटला.
दिवाळी म्हटलं की, शाॅपिंग ही आलीच आणि साडी हा तर महिलांसाठी आवडीचा विषय.
राजकीय, कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला सारत मनसोक्त शाॅपिंगचा आनंद लुटला.
राजकारणात कोणीही अग्रेसर असो, राजकीय मतभेद, स्पर्धा असो; पण वैयक्तिक जीवनात राजकारणी आपले नातेसंबंध व्यवस्थित टिकवतात.