Utsavnama : अमित ठाकरेंच्या एन्ट्रीने 'उत्सवनामा'ला झळाळी...

सरकारनामा ब्यूरो

'उत्सवनामा' सोहळा

सरकारमाना आयोजित दिवाळीनिमित्त 'उत्सवनामा' सोहळा उत्साहात पार पडला.

Amit Thackeray | Sarkarnama

प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.

Amit Thackeray | Sarkarnama

प्रमुख आकर्षण

या सोहळ्याचे स्नुषा आणि योशा या ब्रँडच्या साड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

Amit Thackeray | Sarkarnama

साडी खरेदी

अमित ठाकरे यांनी मिताली ठाकरे यांच्यासाठी साडी खरेदी केली.

Amit Thackeray | Sarkarnama

बाळासाहेबांचे दोन नातू आमने-सामने

उत्सवनामामध्ये ठाकरेंच्या दोन नातवांच्या आगमनाने उत्सवनामाचा एक वेगळाच माहोल तयार झाला.

Amit Thackeray | Sarkarnama

जिव्हाळ्याचे संभाषण

या वेळी ठाकरे यांच्या दोन नातवांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या.

Amit Thackeray | Sarkarnama

'उत्सवनामा'

अमित ठाकरेंच्या उत्सवनामामध्ये येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.

Amit Thackeray | Sarkarnama

Next : 'मनसे दीपोत्सवा'चा मुंबईत लखलखाट ! पाहा खास फोटो

येथे क्लिक करा