आंबेकरी चळवळीचा वारसा, वडील नगरसेवक अन् आक्रमक वक्त्या : शिंदेसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारेंची हिस्ट्री

Jagdish Patil

ज्योती वाघमारे

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

धक्कातंत्र

शिंदेंनी धक्कातंत्राचा वापर करत वाघमारे यांना उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

लॉटरी

तर शिवसेनेकडून राज्यसभेची लॉटरी लागलेल्या ज्योती वाघमारे कोण आहेत ते जाणून घेऊया.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

चळवळ

सोलापूरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

उत्तम वक्त्या

शैलीदार निवेदिका, उत्तम वक्त्या अशी ओळख असलेल्या वाघमारे यांची मातृभाषा तेलगू आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

PHD

त्यांनी इंग्रजी भाषेत PHD केली आहे. तर त्याचं मराठीवर देखील चांगलं प्रभुत्व आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

वडील

दलित पँथरचे कार्यकर्ते असलेले त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

शहराध्यक्ष

ज्योती यांनी 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं होतं.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

एन्ट्री

त्यानंतर त्या राजकारणापासून लांब गेल्या. मात्र, पुन्हा शिवसेनेतून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

प्रवक्त्या

सध्या त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडतात.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

प्राध्यापिका

त्यांनी वृत्त निवेदिका आणि महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणूनही काही काळ काम केलं आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama

NEXT : इराणमध्ये 165 शाळकरी मुलींचं एकाच वेळी दफन; JCB ने खोदलेल्या कबरींचे फोटो पाहून जग हादरलं!

Minab school students funeral | Sarkarnama
क्लिक करा