Roshan More
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नीचे प्रियदर्शिनी तर मुलाचे नाव महाआर्यमान आणि मुलीचे नाव अनन्या राजे असे आहेत
अनन्या राजे यांना ब्यूटी विद ब्रेनचे उदाहरण मानले जाते.
अन्यया राजे यांनी अमेरिकेती आइलैंड स्कूल ऑफ डिजाइन येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील ब्रिटीश स्कूलमधून झाले.
अनन्या राजे या सोशल मिडिया इन्टाग्राम अकाऊंटर अॅक्टिव्ह आहेत. मात्र, ते अकाऊंट हे प्राइव्हेट आहेत.
अनन्या राजे या प्रसिद्धीपासून लांब राहतात. त्यांना पर्यटन आणि एडव्हेंचर स्पोर्टसची आवड आहे.