Jyotiraditya Scindia : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पुढे आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजकीय प्रवास

Sachin Waghmare

मुख्यमंत्री पदाचे दावेदार

मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

कसा आहे प्रवास

ज्योतिरादित्य माधवराव शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1971ला झाला.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

काँग्रेस पक्षात प्रवेश

वडील माधवराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर 18 डिसेंबर 2001 रोजी ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

साडे चार लाख मतांनी विजयी

गुना येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा साडे चार लाख मतांच्या फरकाने विजयी होऊन खासदार झाले.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश

2007 मध्ये केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

काँग्रेसचा राजीनामा

10 मार्च 2020 रोजी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा सोपवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .

Jyotiraditya Scindia

गुनामधून पुन्हा विजयी

2014 मध्ये, शिंदे यांना गुनामधून पुन्हा निवडून आले परंतु 2019 मध्ये कृष्ण पाल सिंह यादव यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Jyotiraditya Scindia

राज्यसभेचे सदस्य

जून 2020 रोजी मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

सध्या ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

NEXT अभिनेत्री पेक्षा कमी नाही या IAS अधिकारी

येथे क्लिक करा