IAS Priyanka Goyal: एक-दोन नव्हे तर पाच वेळा अपयश; अखेर सहाव्या प्रयत्नात झाल्या आयएएस

Ganesh Thombare

परीक्षेची तयारी

पदवीनंतर लगेचच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

फिटनेससाठी ओळखल्या जातात

प्रियांका या आयएएस पदासोबतच सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखल्या जातात.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

पाच वेळा अपयश

'युपीएससी'त एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा त्या अपयशी ठरल्या.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

खचल्या नाहीत

पाचवेळा अपयश आल्यानंतरही त्या खचल्या नाहीत.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

हार मानली नाही

पाचवेळा अपयश आले तरीही हार नाही मानता अभ्यास सुरु ठेवला.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

सहाव्यांदा यश

सहाव्यांदा परीक्षा दिली. या परीक्षेत 369 वा क्रमांक पटकावला.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

2022 च्या अधिकारी

2022 च्या UPSC परीक्षेत त्या आयएएस झाल्या.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

दिल्लीच्या रहिवासी

प्रियांका गोयल या दिल्लीच्या रहिवासी आहेत.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

Next : 24 व्या वर्षी दोनदा UPSC क्रॅक, जाणून घ्या सक्सेस स्टोरी...

IAS | Sarkarnama
येथे क्लिक करा :