Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या गुड बुकमध्ये; राजकारणात असे आले सोनेरी दिवस...

Rashmi Mane

ज्योतिरादित्य शिंदे

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल... शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाविरोधात बंड करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ठ

18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच्या टीममध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनाही केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ठ करण्यात आले आहे.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

शिंदे घराण्यातील वंशज

ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशातील शिंदे घराण्यातील वंशज आहेत. त्यांच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे, त्यांचा मुलगा माधवराव शिंदे हे देखील दीर्घकाळ राजकारणात होते.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

राज्यमंत्री

2001 मध्ये माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

शिक्षण

ज्योतिरादित्य शिंदे यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

बंडखोरी

ज्योतिरादित्य शिंदे यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर काही दिवसाच काँग्रेस पक्षातील त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ठ

त्यानंतर भाजपने 2020 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवले आणि आता थेट 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ठ करण्यात आले आहे.

Jyotiraditya Scindia political Journey | Sarkarnama

Next : लालू प्रसाद यादवांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ; कोण आहेत अन्नपूर्णा देवी?

येथे क्लिक करा