सरकारनामा ब्यूरो
भारतातील ब्रिटीश राजवटीत ग्वाल्हेर संस्थानाचे शेवटचे शासक जिवाजीराव शिंदे यांचे नातू ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून, 43 वे केंद्रीय दळणवळण मंत्री आणि विकास मंत्री म्हणून कार्यरत आहे.
शिंदे यांचं शिक्षण किती झाले आहे, आणि त्याच्याकडे अनेक महत्त्वाच्या डिग्री आहेत.
ज्योतिरादित्य यांची मध्य प्रदेशमध्ये 'सिंधिया स्कूल' या नावाने शाळा आहे.
मुंबईमधील चॅम्पियन स्कूल आणि डेहराडूनमधील प्रसिद्ध 'दून स्कूल' येथून त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं.
दिल्लीतील सेंट स्टिफन्स या कॅालेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.
यानंतर त्यांनी हार्वर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठातून 1993 मध्ये अर्थशास्त्र या विषयात बीएची पदवी मिळवली.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मास्टर बिझनेसमधून त्यांनी MBA केल.
NEXT : महाराष्ट्रात भाजपची पाळमुळं मजबूत करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचा राजकीय प्रवास कसा होता?