Kalyan Banerjee : सभापतींची नक्कल केल्याने अडचणीत आलेले कल्याण बॅनर्जी कोण आहेत ?

Ganesh Thombare

सभापतींची नक्कल केली

कल्याण बॅनर्जींनी सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती.

Kalyan Banerjee | Sarkarnama

बॅनर्जी अडचणीत

सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने बॅनर्जी अडचणीत आले.

Kalyan Banerjee | Sarkarnama

संसदेतून निलंबन

कल्याण बॅनर्जी यांच्यासह 141 खासदारांचं संसदेतून निलंबन करण्यात आलं.

Kalyan Banerjee | Sarkarnama

नक्कल करणं महागात

उपराष्ट्रपतींची नक्कल करणं बॅनर्जींना महागात पडलं, गुन्हा दाखल.

Kalyan Banerjee | Sarkarnama

मूळ पश्चिम बंगाल

कल्याण बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील आहेत.

Kalyan Banerjee | Sarkarnama

प्रसिद्ध वकील

पश्चिम बंगालमधील बड्या वकिलांमध्ये बॅनर्जी गणले जातात.

Kalyan Banerjee | Sarkarnama

सेरामपूरमधून खासदार

सेरामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

Kalyan Banerjee | Sarkarnama

टीएमसी पक्षाचे खासदार

ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे कल्याण बॅनर्जी खासदार आहेत.

Kalyan Banerjee | Sarkarnama

Next : थेट मुख्यमंत्र्यांनांच अटक करणाऱ्या IPS डी रूपा...

IPS | Sarkarnama
येथे क्लिक करा :