Santosh Kene : कल्याण लोकसभासाठी ठाकरे गटाकडून ऑफर असणारे संतोष केणे नेमके आहेत कोण?

Mayur Ratnaparkhe

ठाकरे गटाकडून ऑफर

स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांतील वारकरी सांप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आहे.

Santosh Kene | Sarkarnama

उमेदवारीसाठी चर्चा सुरू -

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव संतोष केणे यांचे नावाची चर्चा उमेदवारीसाठी सुरू झाली आहे.

Santosh Kene | Sarkarnama

भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा -

संतोष केणे यांना वारकरी आणि भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याने ही ऑफर दिल्याची आता चर्चा रंगू लागली आहे.

Santosh Kene | Sarkarnama

मी इच्छुक -

खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या(Congress) गोटातून माझे नाव आहे आणि मी इच्छुक आहे. परंतु जागा ठाकरे गटाकडे आहे, असं केणे म्हणाले.

Santosh Kene | Sarkarnama

महाविकास आघाडीचा निर्णय अंतिम -

महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो येथील कार्यकर्त्याला स्वीकारावा लागेल.

Santosh Kene | Sarkarnama

भूमिपुत्रास पाठिंबा -

या विभागात जर भूमिपुत्र उभा राहिला तर येथील संघटनांचा त्यांना पाठिंबा राहील. असंही केणे म्हणाले आहेत.

Santosh Kene | Sarkarnama

समाजाचा आग्रह -

सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचा आग्रह आहे, की मी यात उतरून पाऊल उचलून यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

Santosh Kene | Sarkarnama

बदल घडू शकतो -

भूमिपुत्रांना न्याय एक भूमिपुत्रच देऊ शकतो. देशात सध्या जे काही सुरू आहे, त्यात एका खासदारकीच्या सीटमुळेसुद्धा बदल घडू शकतो 

Santosh Kene | Sarkarnama

विविध संघटनाचा त्यांना पाठिंबा -

संतोष केणे काँग्रेस माजी नगरसेवक असून, विविध संघटनाचा त्यांना पाठिंबा आहॆ

Santosh Kene | Sarkarnama

Next : मॅकडोनाल्डस्'मध्ये मदतनीस ते मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री...

Smriti Irani | Sarkarnama
येथे पाहा