Smriti Irani Birthday: मॅकडोनाल्डस्'मध्ये मदतनीस ते मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री...

सरकारनामा ब्यूरो

स्मृती इराणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण व्यक्ती स्मृती इराणी यांचा जन्म दिल्ली येथे झाला.

Smriti Irani | Sarkarnama

मॅकडोनाल्ड्समध्ये काम

11वीनंतर त्यांनी शाळा सोडली, त्यानंतर त्यांच्या संघर्षमयी प्रवासाची सुरुवात मॅकडोनाल्डस्मध्ये मदतनीस म्हणून काम करण्यापासून झाली.

Smriti Irani | Sarkarnama

मिस इंडिया स्पर्धक

1998 मध्ये झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम स्पर्धकांपैकी त्या एक होत्या.

Smriti Irani | Sarkarnama

टेलिव्हिजनवरील नायिका

2000 मध्ये स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या 'आतिश' आणि 'हम हैं कल आज और कल'मधून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधील मुख्य पात्र तुलसी विराणीनंतर त्या लोकप्रिय झाल्या.

Smriti Irani | Sarkarnama

भाजपमध्ये सामील

विवाहानंतर त्या 2003 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या आणि महाराष्ट्र यूथ विंगच्या त्या उपाध्यक्षा झाल्या.

Smriti Irani | Sarkarnama

14 व्या लोकसभेत विजय

2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघातून 14 व्या लोकसभेत त्यांनी विजय मिळवला.

Smriti Irani | Sarkarnama

भाजपच्या सचिव

भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्तीनंतर भाजप महिला मोर्चाच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Smriti Irani | Sarkarnama

खासदार

2011 मध्ये त्यांनी गुजरातमधून राज्यसभेवर खासदार म्हणून शपथ घेतली.

Smriti Irani | Sarkarnama

मंत्रिपदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांची मनुष्यबळ विकासमंत्री, वस्त्रोद्योग मंत्रालय, माहिती आणि प्रसारणमंत्री आणि सध्या महिला तसेच बालविकासमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

R

Smriti Irani | Sarkarnama

Next : उत्तर मध्य मुंबईत'रील' नाही तर 'रियल' सामना; 'या' अभिनेत्रींच्या नावाची चर्चा

येथे क्लिक करा