kangana Ranaut : मोफत घर, पगार अन्...; कंगना रनौतला मिळणार 'या' आलिशान सुविधान

Akshay Sabale

भाजपकडून खासदार -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही भाजपकडून खासदार बनली आहे. लोकसभा निवडणुकीत कंगनानं मोठा विजय प्राप्त केला आहे.

kangana Ranaut | Sarkarnama

काँग्रेस उमेदवाराचा पराभव -

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना निवडून आली आहे. तिनं काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा 74 हजार मतांनी पराभव केला आहे.

Kangana Ranaut | Sarkarnama

विशेष सुविधा -

खासदार झाल्यानंतर कंगनाला अन्य खासदारांसारख्या पगाराव्यतिरिक्त विशेष सुविधा मिळणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया...

kangana Ranaut | Sarkarnama

भत्ता अन् कार्यालयीन खर्च -

कंगनाला लोकसभा मतदारसंघासाठी दरमहा 70 हजार रूपये भत्ता देण्यात येईल. त्याचबरोबर कार्यालयीन खर्चासाठी दरमहा 60 हजार रूपये मिळतील.

kangana Ranaut | Sarkarnama

पगार -

कंगनाला दरमहा एक लाख रूपये पगार असणार आहे. तिला मोफत हाय-स्पीड इंटरनेट आणि दरवर्षी 1.5 लाखापर्यंत मोफत टेलिफोन कॉल्सची सुविधा मिळेल.

kangana Ranaut | Sarkarnama

मोफत घर -

दरवर्षी 4 हजार लिटर पाणी आणि 50 हजार युनिट मोफत विजेची सुविधाही दिली जाणार आहे. खासदार म्हणून कंगनाला मोफत घरही मिळेल.

kangana Ranaut | Sarkarnama

वैद्यकीय सुविधा -

कंगनाला दरवर्षी 34 वेळा फ्लाइटने प्रवास करणं मोफत असेल. त्यासह भारत सरकारकडून मोफत वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.

kangana Ranaut | Sarkarnama

NEXT : गावितांना धक्का देणारे महाराष्ट्रातील सर्वात तरूण खासदार गोवाल पाडवी

Gowaal Padavi | Sarkarnama
क्लिक करा...