Pradeep Pendhare
राजकारणात सक्रिय झाल्यापासून वैयक्तिक आयुष्यावर बदलं असून, त्याचा परिणाम जाणवतो, असं कंगना राणावत हिचं म्हणणं आहे.
हरियानातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणावत निवडून आली आहेत. तिनं राजकीय वाटचालीवर भाष्य केलं आहे.
अध्यात्मिक गुरू आत्मान इन रवी यांच्या मुलाखतीत कंगना हिनं लोकसभा सदस्यपदाचा कार्यकाळ म्हणावा, तसा अनुभवता येत नसल्याची प्रतिक्रिया दिली.
कंगना हिनं पंतप्रधान न होण्याची इच्छा नाही, महत्त्वाकांक्षा नसल्याचे सांगताना, युवा अवस्थेत नास्तिक असल्याचा दावा केला आहे.
कंगना हिनं आता आध्यात्मिक होत असताना, राजकारण समजूत घेत असताना, ते आनंद मिळत नाही, असेही म्हटलं आहे.
राजकारणात मिसळताना समाजकारण अधिक असते, ते आता समजू लागल्याचं कंगनानं म्हटलं आहे.
राजकारण खूपच वेगळं असतं, मी कधीच लोकसेवेचा विचार केला नव्हता. पण महिलांच्या अधिकारांसाठी लढल्याचा सांगते.
रस्त्यांची, पंचायत पातळीवरच्या समस्या लोकसभा सदस्याकडे घेऊन येतात, असा अनुभव कंगनानं सांगितला.
समाजसेवा हे माझं अंग नाही. पण मला उच्च जीवनशैली जगायला आवडतं. मी सुंदर दिसायला पाहिजे यावर भर असल्याचे कंगना सांगते.