Kangana Ranaut : श्रीरामांचा अवतार ते दैवी शक्ती, कंगनाने पंतप्रधानांबाबत केली 'ही' वक्तव्ये

Pradeep Pendhare

श्रीरामांचा अवतार

'पंतप्रधान मोदीजी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार', असल्याचे कंगनाचे विधान चर्चेत आले होते.

Kangana Ranaut | sarkarnama

विष्णुचा अवतार

'नरेंद्र मोदी भगवान विष्णुचे अवतार', असे म्हणत कंगनाने पंतप्रधानांची स्तुती केली होती.

Kangana Ranaut | sarkarnama

दैवी शक्ती

'लोकचं नरेंद्र मोदींना देव समजतात, त्यांच्यात दैवी शक्ती', असल्याने कंगनाने एका मुलाखतीत म्हटले.

Kangana Ranaut | sarkarnama

चमकदार डोळे

'डोळे बघा, तलवारीच्या धारेपेक्षा चमकदार आहे', असे म्हणत कंगनाने पंतप्रधानांच्या फोटोचे कौतुक केले.

Kangana Ranaut | sarkarnama

महायुद्ध रोखले

'मोदींनी रशिया आणि युक्रेनला मार्गदर्शन केल्याने तिसरे महायुद्ध रोखले गेले', असे विधान करत खळबळ उडवून दिली.

Kangana Ranaut | sarkarnama

विश्वशांतीचे पाइक

'मोदीजी विश्वशांतीचे पाइक प्रस्थापित करणारे नेते आहेत, असे विधान करत विश्वगुरू', अशी स्तुती कंगनाने पंतप्रधान मोंदींची केली.

Kangana Ranaut | sarkarnama

सर्वजण मोदी

'भारतीयांना स्वतःची कोणतीही ओळख नसावी कारण, आपण सर्वजण नरेंद्र मोदी आहोत', कंगनाचे विधान चर्चेत होते.

Kangana Ranaut | sarkarnama

मान, आदर मलाच

'अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये मान आणि आदर मलाच मिळतो', असे म्हणत कंगनाने बच्चन यांच्याशी तुलना करून घेतली.

Kangana Ranaut | sarkarnama

NEXT : निवेदिता नायडू या २०१६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील निवृत्त आयएएस अधिकारी असून पतीही आयपीए

IPS Nivedita Naidu | Sarkarnama