Kanhaiya Kumar : दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला

Sunil Balasaheb Dhumal

कन्हैया कुमार

ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून कन्हैया कुमार काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

प्रचार

कन्हैया कुमार मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

दोन तरुण

प्रचारादरम्यान, दोन तरुणांनी कन्हैया कुमार यांच्यावर दोन तरुणांनी हल्ला केला.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

बहाणा

कन्हैया यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने ते आरोपी जवळ गेले होते.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

शाई फेकली

त्यातील एकाने कन्हैया यांना चापट मारली तर दुसऱ्याने काळी शाई फेकली.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

शिकवला धडा

हा प्रकार लक्षात येताच कुमार यांच्यासोबतच्या लोकांनी त्या दोघांनाही मारहाण केली.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

भाजपचा कट

अशा हल्ल्यांना घाबरत नाही. हा हल्ला भाजपचा कट असल्याचा आरोप कन्हैया कुमारांनी केला.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

तुकडे गँगचा बदला

हल्लेखोरांनी आपला कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. सैनिकांचा अपमान केल्याचा बदला घेतल्याचे सांगितले.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

NEXT : मोदींसमोर 'या' बेधडक मागण्या, राज ठाकरेंनी शिवतीर्थ गाजवलं