Ajit Pawar : अजितदादांचं स्फोटक भाषण अन् चर्चेत आलेलं 'राष्ट्रवादीचं शिबिर'...!

सरकारनामा ब्यूरो

खासदार निवड

नरेंद्र मोदी हे 'एनडीए'चे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचा प्रयत्न करायचा आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

विकासकामे

कार्यकर्त्याला केवळ त्याच्या भागातील विकासकामे होण्याची अपेक्षा असते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू.

Ajit Pawar | Sarkarnama

प्राधान्यक्रम

मंत्री पहिले, दुसरे खासदार आणि आमदारांना आणि तिसरे प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

योजना घराघरांत पोहोचवणे...

युवती, महिला विभागातर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरांत पोहोचवणे.

Ajit Pawar | Sarkarnama

गरजूंना लाभ

वैद्यकीय विभाग आणि गडकिल्ले संवर्धन विभागाद्वारे गरजूंना लाभ होईल, याचा प्रयत्न करणार आहोत.

Ajit Pawar | Sarkarnama

रिक्त पदांची भरती

पुढील एक महिन्यात पक्षसंघटनेच्या राज्यप्रमुखांनी सर्व रिक्त पदांची भरती करावी.

Ajit Pawar | Sarkarnama

संस्थांशी संपर्क

दौऱ्यांमधून निरनिराळे मंडळ, संघटना आणि संस्थांशी संपर्क वाढवणे.

Ajit Pawar | Sarkarnama

संघटना बांधणी

लोकांमध्ये मिसळून काम करत माणसे जोडणे आणि संघटनेला बळकटी देणे.

Ajit Pawar | Sarkarnama

प्रश्नांना मार्गी लावणे

सत्तेत येऊन बहुजनांच्या प्रश्नांना मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Ajit Pawar | Sarkarnama

कोणावरही अन्याय होणार नाही

एखादा सामाजिक प्रश्न सोडवताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेणे.

Ajit Pawar | Sarkarnama

Next : राजस्थानातील पाच हाय व्होल्टेज मतदारसंघ; लक्षवेधी लढतीकडे सगळ्यांच्या नजरा..