Rajasthan Assemly Election : राजस्थानातील पाच हाय व्होल्टेज मतदारसंघ; लक्षवेधी लढतीकडे सगळ्यांच्या नजरा...

Chetan Zadpe

निकालाची प्रतीक्षा -

राजस्थानात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला -

राजस्थानच्या निडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

सरदारपुरा -

राजस्थानच्या सरदारपुरा मतदारसंघातून अशोक गेहलोत रिंगणात आहेत. त्यांची लढत भाजपचे डॉ. महेंद्रसिंह राठोड यांच्याशी आहे.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

झालरापाटन -

राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे झालरापाटन येथून लढत आहेत.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

टोंक -

सचिन पायलट राजस्थानच्या टोक जागेवरून निवडणूक लढवत आहेत. या वेळी ते माजी आमदार अजितसिंह मेहता यांच्याशी सामना करत आहेत.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

तारानगर -

भाजपचे राजेंद्र राठोड तारानगरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर काँग्रेसचे विद्यमान आमदार नरेंद्र बुडानिया यांचे तगडे आव्हान आहे.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

आमेर -

आमेर या जागेवरून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे प्रशांत शर्मा यांच्याशी आहे.

Rajasthan Assemly Election : | Sarkarnama

NEXT : अमित शाह यांनी पत्नीसह घेतले सोमनाथ देवाचे दर्शन... पाहा खास फोटो

येथे क्लिक करा