12 कोटींची कॅश अन् किलोंमध्ये दागिने; ईडीच्या छाप्यात घरात कोट्यवधींचं घबाड सापडलेले काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांची हिस्ट्री

Jagdish Patil

के.सी वीरेंद्र

ईडीने कर्नाटकातील काँग्रेस आमदार के.सी वीरेंद्र यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

परदेशी चलन

ईडीने आमदाराशी संबंधित विविध ठिकाणांवर केलेल्या छापेमारीत 12 कोटींची रोख रक्कम आणि एक कोटींचे परदेशी चलन जप्त केलं.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

रॅकेट

या कारवाईमुळे सट्टेबाजी आणि ऑनलाईन गेमिंगचं मोठं रॅकेट उजेडात आलं आहे. हे प्रकरण केसी वीरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित आहे.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

बेटिंग साइट्स

आमदार काही ऑनलाईन बेटिंग साइट्स चालवायचा ज्याचा कारभार भाऊ केसी थिप्पास्वामी दुबईतून पाहायचा. तर दुसरा भाऊ के.सी. नागराज आणि त्यांचा मुलगाही यात सहभागी आहेत.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

काय केलं जप्त?

ईडीने 1 कोटींचे परदेशी चलन, 12 कोटींची रोकड, 6 कोटींचे सोन्याचे दागिने आणि 10 किलो चांदी, मर्सिडीजसह चार वाहने जप्त केली.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

के.सी वीरेंद्र कोण आहेत?

के.सी वीरेंद्र यांचा जन्म 30 जून 1975 रोजी झाला असून त्यांनी बी.कॉम ची पदवी प्राप्त केली आहे.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

उद्योगपती

व्यवसायाने ते उद्योगपती असून ते चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आहेत.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

मालमत्ता

त्यांनी 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली मालमत्ता एकूण 134.9 कोटी इतकी असून त्यांच्यावर दोन गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

ED Raids K.C Veerendra Arrest | Sarkarnama

NEXT : एलॉन मस्कचे कट्टर दुश्मन अन् डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत सर्जियो गोर कोण?

Sergio Gor India Ambassador | Sarkarnama
क्लिक करा